Browsing: मराठी

गर्भधारणा किंवा गर्भवती होण्यासाठी काय करावे? गर्भधारणा कशी करायची? हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असतो. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला इथे जरूर मिळेल. त्याचबरोबर Pregnant होण्याची सर्व माहिती सुद्धा मिळेल. हल्ली लोक लग्नानंतर बाळाचा विचार किंवा pregnancy conceive करण्यासाठी थोडा उशीर करतात. कारण त्यांना एकमेकांना जाणून घ्यायचे असते. आर्थिकदृष्ट्या स्थिर म्हणजेच Financially Stable व्हायचे असते. करियर (career ) मध्ये सेट (set )व्हायचे असते. आणि जेव्हा त्यांच्या दृष्टीने जेव्हा सर्व चांगले होते तेव्हा ते conceive होण्याचे Planning करतात. परंतु जेव्हा pregnancy साठी try करणे सुरु करतात तेव्हा कधी कधी ३ ते ४ महिने try करूनसुद्धा conceive करण्यासाठी त्रास होतो आणि मंथली पिरियड…

Read More

तुम्हाला डॉक्टरांनी डिलिव्हरी ची एक due date दिलेली असते, पण नववा महिना लागला की Labor pains कधीही सुरु होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही असा विचार करत असाल की आपण नंतर वेळ आल्यावर हॉस्पिटल बॅग भरू तर तुमचा असा विचार करणे चुकीचे आहे. कारण जेव्हा प्रसव पीडा अचानक सुरु होते तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याच्या मनस्थितीत नसता आणि त्यामुळे तुम्ही काही गोष्टी विसरू देखील शकता . त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला काही अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो. म्हणून हॉस्पिटल बॅग आधीपासूनच तयार करून ठेवणे गरजेचे आहे. जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी झाली तर तुम्हाला २ ते ३ दिवस हॉस्पिटल मध्ये…

Read More

भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या 31 जुलै 2016 च्या एपिसोडमध्ये प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला. गर्भवती महिलांना पोटभर आहार मिळावा त्या कुपोषित राहू नयेत यासाठी काही योजना आखल्या आहेत. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MoHFW) प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान सुरू केले आहे. या प्रोग्राम अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला सर्व गर्भवती महिलांना सर्वव्यापी, खात्रीशीर, सर्वसमावेशक आणि दर्जेदार जन्मपूर्व काळजी प्रदान करण्याचा हेतू आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती व स्तनदा महिलांना रोख रक्कम व पोषक आहार मिळतो. आपल्या देशात अशा काही महिला आहेत ज्या परिस्थिती अभावी कुपोषित राहतात. त्यामुळे याचा परिणाम त्यांच्या…

Read More

Pregnancy दरम्यान पोटावर Stretch Marks येणे ही प्रत्येक गर्भवती महिलेसाठी मोठी समस्या झाली आहे. सामान्यता delivery नंतर महिला Stretch Marks कमी करण्याचे मार्ग शोधतात, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि Stretch Marks कमी होणे कठीण जाते. Stretch Marks कमी करण्यासाठी तुम्हाला Pregnancy च्या पहिल्या आठवड्यापासूनच काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते, जेणेकरून तुम्हाला Stretch Marks कमी मिळतील. त्यामुळे आपल्याला Pregnancy दरम्यानच उपाय करावा लागतो. हे Stretch Marks का येतात? ते रोखण्याचे काही मार्ग आहेत का? आणि Stretch Marks आल्यावर ते घालविण्यासाठी काय उपाय करावे? असे प्रश्न गर्भवती महिलेच्या मनात येत असतात. म्हणून मी आज तुम्हाला Stretch Marks बद्दल सर्व प्रकारची…

Read More

गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक गर्भनिरोधक पद्धती आहेत. गर्भ राहू नये म्हणून गर्भनिरोधक पद्धती वापरल्या जाऊ शकतात. आपल्याला कदाचित प्रश्न पडेल की कोणती सर्वोत्तम पद्धत आहे आणि कोणती आपल्यास अनुकूल आहे आणि कोणती प्रभावी असेल आणि कोणती साइड इफेक्ट्सपासून मुक्त असेल? गर्भधारणा टाळण्यासाठी बर्‍याच पद्धती आहेत, काहींना डॉक्टरांच्या सल्याची आवश्यकता असते तर काहींना गरज नाही. परंतु सर्व पद्धतींचे काही फायदे आणि तोटे देखील असतात. गर्भनिरोधक पद्धत निवडण्याचा उत्तम मार्ग म्हणजे डॉक्टरांशी बोलणे. गर्भ राहू नये म्हणून काय करावे | गर्भधारणा कशी टाळावी? | गर्भधारणा न होण्यासाठी काय करावे? वेगवेगळे लोक वेगवेगळे पद्धतींचा वापर करतात, बर्‍याच पद्धती वापरुन पहा आणि आपल्यासाठी कोणती योग्य…

Read More

प्रत्येक Couples आपण आई-वडील ह्वाव अशी अपेक्षा करतात. आजकाल वंध्यत्वाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक पालकांना हार्मोनल मुद्द्यांसारख्या वंध्यत्वाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. तणाव आणि अयोग्य आहारामुळे हे पुरुष आणि स्त्रि दोघांमध्येही घडत आहे. Test Tube Baby Or IVF Process Information in Marathi जर आपण नैसर्गिक गरोदरपणात या समस्यांना तोंड देत असाल तर तिथे एक वैज्ञानिक उपचार आहे ज्याला “Test Tube Baby” म्हणतात. या टेस्ट ट्यूब बेबी मध्ये कोणतीही पद्धत चुकीची नाही. या आधुनिक काळात विज्ञानाच्या प्रगतीतून आपलं गरोदरपणा चा स्वप्न साध्य होऊ शकतो. येथे मी आपल्याला आय व्ही एफ (IVF) किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय आणि त्यासाठी…

Read More

प्रेगा न्यूज़ (Prega News) प्रेगनेंसी टेस्ट किट (Pregnancy Test Kit) भारतात सर्वांत जास्ती Pregnancy Conform करण्यासाठी वापरली जाणारी Pregnancy Test Kit आहे. ज्या स्त्रिया प्रथमच Prega News Kit चा वापर करणार आहेत त्यांच्या मनात या संबंधित बरेच प्रश्न असतात, म्हणून मी येथे Prega News Pregnancy Test Kit बद्दल संपूर्ण माहिती देत ​​आहे. Read In Hindi (हिंदी में पढ़ें) प्रेगा न्यूज म्हणजे काय? | Prega News Kay Ahe? प्रेगा न्यूज़ (Prega News) हि एक यूरिन HCG प्रेगनेंसी टेस्ट किट (Pregnancy Test Kit) आहे ज्यामुळे आपण सहजपणे घरी गर्भधारणा किंवा Pregnancy Conform करू शकतो. How To Use Prega News In Marathi |…

Read More

गर्भवती होण्यासाठी ओवुलेशन कालावधी हा एक महत्वाचा घटक आहे. आपण गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असल्यास आपल्याला ओव्हुलेशनचा कालावधी माहित असणं आवश्यक असते. जर आपल्याला आपल्या मासिक पाळीचा कालावधी माहित असेल तर आपण ओव्हुलेशन ची कालावधी कॅल्क्युलेटरच्या मदतीने सहज शोधू शकता. हिंदी मध्ये वाचा (Read In Hindi) ऑनलाइन फ्री ओवुलेशन पीरियड डेट कैलकुलेटर इन मराठी (Ovulation Calculator In Marathi) Powered by due date by conception script ओवुलेशन पीरियड कॅल्क्युलेटर कसे वापरावे? ओवुलेशन पीरियड कॅल्क्युलेटर कसे वापरावे 1st day of your last menstrual period म्हणजे आपल्या शेवटच्या पाळीचा पहिला दिवस हे आपल्याला Fill-Up करायचे आहे. Typical days in your period म्हणजे आपला मासिक…

Read More

गरोदर (Pregnant) होणे हे सर्व महिलांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो. कि मी गर्भवती आहे की नाही हे जाणून घेण्यास प्रत्येक स्त्री उत्साही असते. म्हणून सर्व अपेक्षित महिलांना निश्चितपणे हा प्रश्न पडतोच कि, गर्भधारणेची प्राथमिक लक्षणे (Early Symptoms Of Pregnancy) कोणती आहेत? आपल्या मनातही हे प्रश्न असल्यास, गर्भधारणेची हि १२ लक्षणे अवश्य वाचा. हिंदी मध्ये वाचा (Read In Marathi) गरोदर असल्याची लक्षणे । गर्भधारणेची लक्षणे कोणती आहेत? गर्भवती होण्याची हि 12 महत्त्वपूर्ण लक्षणे आहेत. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की ही केवळ गर्भवती असल्याची लक्षणे आहेत. गर्भधारणा सुनिश्चित करण्यासाठी, आपल्याला गर्भधारणे ची चाचणी (pregnancy test) करणे आवश्यक आहे. Missed Period…

Read More