Browsing: गर्भधारणा

गर्भधारणा किंवा गर्भवती होण्यासाठी काय करावे? गर्भधारणा कशी करायची? हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असतो. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला इथे जरूर मिळेल. त्याचबरोबर Pregnant होण्याची सर्व माहिती सुद्धा मिळेल. हल्ली लोक लग्नानंतर बाळाचा विचार किंवा pregnancy conceive करण्यासाठी थोडा उशीर करतात. कारण त्यांना एकमेकांना जाणून घ्यायचे असते. आर्थिकदृष्ट्या स्थिर म्हणजेच Financially Stable व्हायचे असते. करियर (career ) मध्ये सेट (set )व्हायचे असते. आणि जेव्हा त्यांच्या दृष्टीने जेव्हा सर्व चांगले होते तेव्हा ते conceive होण्याचे Planning करतात. परंतु जेव्हा pregnancy साठी try करणे सुरु करतात तेव्हा कधी कधी ३ ते ४ महिने try करूनसुद्धा conceive करण्यासाठी त्रास होतो आणि मंथली पिरियड…

Read More