Browsing: गर्भनिरोधक पद्धती

गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक गर्भनिरोधक पद्धती आहेत. गर्भ राहू नये म्हणून गर्भनिरोधक पद्धती वापरल्या जाऊ शकतात. आपल्याला कदाचित प्रश्न पडेल की कोणती सर्वोत्तम पद्धत आहे आणि कोणती आपल्यास अनुकूल आहे आणि कोणती प्रभावी असेल आणि कोणती साइड इफेक्ट्सपासून मुक्त असेल? गर्भधारणा टाळण्यासाठी बर्‍याच पद्धती आहेत, काहींना डॉक्टरांच्या सल्याची आवश्यकता असते तर काहींना गरज नाही. परंतु सर्व पद्धतींचे काही फायदे आणि तोटे देखील असतात. गर्भनिरोधक पद्धत निवडण्याचा उत्तम मार्ग म्हणजे डॉक्टरांशी बोलणे. गर्भ राहू नये म्हणून काय करावे | गर्भधारणा कशी टाळावी? | गर्भधारणा न होण्यासाठी काय करावे? वेगवेगळे लोक वेगवेगळे पद्धतींचा वापर करतात, बर्‍याच पद्धती वापरुन पहा आणि आपल्यासाठी कोणती योग्य…

Read More