Browsing: सरकारी योजना

भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या 31 जुलै 2016 च्या एपिसोडमध्ये प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला. गर्भवती महिलांना पोटभर आहार मिळावा त्या कुपोषित राहू नयेत यासाठी काही योजना आखल्या आहेत. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MoHFW) प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान सुरू केले आहे. या प्रोग्राम अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला सर्व गर्भवती महिलांना सर्वव्यापी, खात्रीशीर, सर्वसमावेशक आणि दर्जेदार जन्मपूर्व काळजी प्रदान करण्याचा हेतू आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती व स्तनदा महिलांना रोख रक्कम व पोषक आहार मिळतो. आपल्या देशात अशा काही महिला आहेत ज्या परिस्थिती अभावी कुपोषित राहतात. त्यामुळे याचा परिणाम त्यांच्या…

Read More