Browsing: हॉस्पिटल बैग

तुम्हाला डॉक्टरांनी डिलिव्हरी ची एक due date दिलेली असते, पण नववा महिना लागला की Labor pains कधीही सुरु होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही असा विचार करत असाल की आपण नंतर वेळ आल्यावर हॉस्पिटल बॅग भरू तर तुमचा असा विचार करणे चुकीचे आहे. कारण जेव्हा प्रसव पीडा अचानक सुरु होते तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याच्या मनस्थितीत नसता आणि त्यामुळे तुम्ही काही गोष्टी विसरू देखील शकता . त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला काही अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो. म्हणून हॉस्पिटल बॅग आधीपासूनच तयार करून ठेवणे गरजेचे आहे. जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी झाली तर तुम्हाला २ ते ३ दिवस हॉस्पिटल मध्ये…

Read More