Browsing: Quotes

गर्भधारणा हा प्रत्येक स्त्री च्या जीवनातला एक महत्वाचा टप्पा असतो. प्रत्येक स्त्री ला वाटते कि आपलं बाळ सुदृळ वाहव आणि त्या साठी गर्भवती स्त्री काहीही करू शकते. जेव्हा एखादी स्त्री गर्भवती होते, तेव्हा तिचे शरीर बर्‍याच बदलांमधून जाते. भावनिक बदल देखील स्त्रीच्या जीवनावर प्रभाव टाकत असतो आणि तिचा दृष्टीकोन सुद्दा बदलत असते. या नऊ महिन्यांतूनच एखाद्या स्त्री मध्ये बाळाला जन्म देण्यासाठी संयम, समजूतदारपणा, धैर्य आणि सहनशक्ती विकसित होते. आपण गर्भवती असल्यास, यात काही शंका नाही की आपण खूप आनंदी असालच, परंतु त्याच वेळी आपण काही तणाव देखील घेत असाल. गर्भवती असताना आपण आनंदी रहाणे आणि ताणतणाव न ठेवणे महत्वाचे आहे.…

Read More